Annasaheb Patil Loan Apply Online
अण्णासाहेब पाटील महामंडळ तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते आहे परंतु बहुतांश तरुणांना हे माहित नाही कि योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्यामुळे या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचे हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा.
Annasaheb Patil Loan Apply Online Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकारीक वेबसाईटवर जावे लागेल
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी साठी तुमची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला Username आणि Password दिला जाईल त्याचा वापर करून Login करायचे आहे.
- लॉगिन करून झाल्यावर अर्जकरण्यासाठी वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल त्यानंतर लागू करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती दिसेल
- आता तुम्हाला तुमच्या ग्रुप / कंपनी चा तपशील भरायचा आहे.
- आता तुम्हाला विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.








आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- शिक्षणाचे प्रमाणपत्र
- उद्योगासाठी प्रकल्प अहवाल
- जात पडताळणी पत्रक
- उत्पन्नाचा पुरावा (जर आवश्यक असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेनुसार)
टीप:
- अर्ज करण्यापूर्वी तुमची पात्रता तसेच अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करून स्कॅन करून ठेवा.
- ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रत डाउनलोड करून जपून ठेवावी लागेल.
- अपूर्ण किंवा चुकीच्या माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व अर्ज रद्द केला जाईल.
- अधिक माहितीसाठी, तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा जवळच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अधिकृत वेबसाईट | Click Here |
---|---|
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | Click Here |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |