अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत 3 प्रकारच्या योजना राबविल्या जातात. 1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
2. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) 3. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) त्यामुळे प्रत्येक योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे कमी जास्त आहेत याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
- जातीचा दाखला
- रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
- रहिवाशी दाखला
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रकल्प अहवाल
योजनेअंतर्गत बँकेतून कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- वीज बिल
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- सिबिल रिपोर्ट
- व्यवसाय-प्रकल्प अहवाल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
योजनेअंतर्गत व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक स्टेटमेंट
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
- रहिवाशी दाखला
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
- जातीचा दाखला
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रकल्प अहवाल
योजनेअंतर्गत बँकेतून कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- वीज बिल
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- सिबिल रिपोर्ट
- व्यवसाय-प्रकल्प अहवाल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
योजनेअंतर्गत व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक स्टेटमेंट
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू)
- रहिवाशी दाखला
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
- जातीचा दाखला
- वयाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- प्रकल्प अहवाल
योजनेअंतर्गत कर्ज मंजूरीनंतर पूर्तता करावयाची कागदपत्रे
मंजूर कर्ज प्रकरणी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याचा निधी संबंधित गटाच्या बँक खात्यात वळती करण्याच्या दृष्टीने संबंधित गट/ संस्थेकडून खालील वैधानिक कागदपत्रांची पुर्तता ऑनलाईन करतील. यासंबंधीचे विहित नमुने महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. [अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे]
करारपत्रे:
अ) भागीदारी संस्थेतर्फे / सर्व भागीदार आणि महामंडळ यातील करार (Loan Agreement) शासनाने निश्चित केलेल्या दराच्या स्टँप पेपरवर
ब) महामंडळाने दिलेल्या ऑनलाईन नमुन्यानुसार Joint Liability Statement कर्ज रक्कम प्राप्त झाल्याची पोच पावती (Online Format प्रमाणे)
- कर्ज वसुलीसाठीचे आगावू धनादेश (PDC).
- अर्जदार गट/ संस्थेच्या संबंधित बँक खात्यात गट / संस्था सहभागाची 10% रक्कम जमा असल्याबाबत बँक खात्याच्या पासबुकची छायांकीत प्रत,
- संबंधित व्यवसायाकरिता आवश्यक परवान्यांची प्रत, प्रकल्पाच्या किमतीत अंतर्भूत असलेल्या यंत्रसामुग्री / साधनसामुग्रीचे दरपत्रक,
- व्यवसाय सुरु करावयाच्या जागे संदर्भातील दस्तऐवज (उदा. करारनामा / भाडेपावती / ना-हरकत प्रमाणपत्र),
- जागेचा 7/12 उतारा, स्थावर जंगम मालमत्ता धारकाचे मुल्यांकन/PR Card/नमुना-8अ मुल्यांकन देण्यात येणाऱ्या कर्ज रक्कमेच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक,
- हायपोथीकेशन डीड / नोंदणीकृत गहाणखत, शुअरीटी बॉड, जनरल करारनामा, रक्कम पोचपावती, वचन चिट्ठी
योजनेअंतर्गत व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- बँक स्टेटमेंट
- उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
कर्ज अर्जासोबत सादर कारावयाची आवश्यक कागदपत्रे:
कर्ज मंजुरीनंतर सादर करावयाची कागदपत्रे:
सूचना: * असे चिन्ह असलेली कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य आहेत. अर्जदाराची पात्रता मध्ये दर्शविण्यात आलेली पात्रते बाबतची प्रमाणपत्रे / कागदपत्रांबरोबरच खाली दर्शविण्यात आलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रेसुद्धा कर्ज अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे. [अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे]
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला खालील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे:
ओळख आणि पत्ता पुरावा:
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- बँक पासबुक
- विद्युत बिल
- टेलिफोन बिल
- मुंबई महापालिका कर रसीद
वय आणि जातीचा पुरावा:
- जन्म प्रमाणपत्र
- एससी/एसटी प्रमाणपत्र
- विमा प्रमाणपत्र
- तपासणी प्रमाणपत्र
आर्थिक स्थितीचा पुरावा:
- उत्पन्न प्रमाणपत्र (फॉर्म 16/आयटीआर)
- बँक स्टेटमेंट
- मालमत्ता प्रमाणपत्रे
- शेतीची जमीन असल्यास ७/१२ उतारा
अतिरिक्त कागदपत्रे:
- प्रकल्पाचा अहवाल (केवळ GL-I साठी)
- गट हमीपत्र (केवळ IR-II आणि GL-I साठी)
- कर्ज फेडण्याची योजना
- इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेनुसार)
कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया:
- तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला तुमची कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करावी लागतील.
- ऑफलाइन अर्ज करताना तुम्हाला तुमची कागदपत्रे जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात जमा करावी लागतील.
टीप:
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे यांमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टल वर भेट द्या. किंवा आपल्या नजीकच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला भेट द्या.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |