अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना 2025
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला अर्ज करणे आवश्यक असते.
अर्जामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती, आवश्यक कागदपत्रांची यादी इत्यादींची माहिती समाविष्ट करणे आवश्यक असते.
अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत 3 योजना राबविल्या जातात त्यामुळे त्या योजनांसाठी आवश्यक अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे.
तो भरून तुम्ही सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून महामंडळात जमा करू शकता.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना:
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) अंतर्गत अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
---|---|
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) अंतर्गत अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
- ओळखपत्र: (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- जात प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला.
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल प्रमाणपत्र/वीज बिल/रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
- शिक्षण प्रमाणपत्र: इयत्ता 10वी, 12वी, 15वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- वय प्रमाणपत्र: जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- प्रकल्पाचा अहवाल: (केवळ GL-I साठी)
- गट हमीपत्र: (केवळ IR-II आणि GL-I साठी)
- इतर आवश्यक कागदपत्रे (योजनेनुसार)
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी:
अर्ज सादर करण्याचे दोन मार्ग आहेत:- ऑनलाइन अर्ज:
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- नवीन अर्जदार नोंदणी करा
- आपल्या लॉगिन आणि पासवर्ड ने लॉगिन करा
- तुमच्या योजनेची निवड करा आणि क्लिक करा
- आता योजनेचा अर्ज उघडेल तो भर आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जमा करा
- आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- ऑफलाइन अर्ज:
- जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातून योजनेचं अर्ज मिळवा.
- अर्जात विचारलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी:
योजनेच्या अधिक माहितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या किंवा आपल्या क्षेत्रातील जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाशी संपर्क साधा.
टीप:
- अर्ज करण्यापूर्वी आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात याची खात्री करून घ्या
- अर्ज अचूक भरून आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून जमा करा.
- अर्ज स्वीकारल्यानंतर, महामंडळ आपल्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करेल.
- तपासणी पूर्ण झाल्यावर, महामंडळ आपल्या अर्जाला मंजुरी देईल किंवा नाकारेल याबद्दल निर्णय घेईल.
- अर्जात कुठल्याही प्रकारची खोटी माहिती भरून नका. अर्जात खोटी माहिती आढळून आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अधिकृत वेबसाईट | Click Here |
---|---|
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | Click Here |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |