Annasaheb Patil Login Process | Annasaheb Patil Karj Yojana Login Process
Annasaheb Patil Login: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तसेच अर्जाची स्थिती तपासण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी पोर्टल वर लॉगिन करणे आवश्यक असते. त्यामुळे पोर्टल वर लॉगिन कसे करावे याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत पोर्टल वर लॉग इन करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर कृपया लॉगिन करा मध्ये स्वतःचा Username, Password आणि Captcha Code टाकून लॉग इन बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल. आता तुम्ही पोर्टल वरून कर्जासाठी अर्ज करू शकता किंवा अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता किंवा ऑनलाईन तक्रार देखील करू शकता.

तुमचा लॉगिन आणि पासवर्ड विसरल्यास
- जर तुम्ही तुमचा Username विसरलात तर तुम्ही तो जाणून घेऊ शकता किंवा जर तुम्ही तुमचा Password विसरलात तर तुम्ही तो बदलू शकता.
- त्यासाठी तुम्हाला अधिकृत पोर्टल वर जावे लागेल आणि संकेतशब्द विसरला? वर क्लिक करावे लागेल तेथे तुमचा आधार क्रमांक / नोंदणी क्रमांक टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
टीप:
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पोर्टल वर नोंदणी केल्यावर तुम्हाला जो लॉगिन आणि पासवर्ड दिला जातो तो स्वतःजवळ जपून ठेवा किंवा तुमच्या डायरीत लिहून ठेवा कारण तुम्हाला पोर्टल वर लॉगिन करताना तुमचा Username आणि Password ची आवश्यकता असते.
- तुमचा Username आणि Password कोणासोबत शेयर करू नका.
- गरज पडल्यास तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अधिकृत वेबसाईट | Click Here |
---|---|
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | Click Here |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |