Annasaheb Patil Mahamandal Nashik Office Address
नाशिक विभागातील बहुतांश नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करायचा असतो किंवा सुरु उद्योगाचा विस्तार करायचा असतो त्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता असते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा होतकरू तरुणांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते परंतु तरुणांच्या मनात या योजनेअंतर्गत असंख्य प्रश्न असतात व त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळवणे शक्य होत नाही त्यामुळे अशा तरुणांचा विचार करून महामंडळाने संपर्क करण्याची सुविधा दिलेली आहे ज्याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

नाशिक विभाग
नाशिक | रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद, यशवंत क्लासेसची जुनी इमारत, घर नं. 1062/63 तिवारी लेन मेनरोड नाशिक – 422011 टेलीफोन : 0253-2500653 / 2500863 |
---|---|
धुळे | रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद, जिल्हाधिकारी कार्यालय आवार सर्वोदय कॉलनी, धुळे- 424001 टेलीफोन : 02562-237389 |
अहमदनगर | रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद, स. न 187 / 14, विलाश्रय भूतकर वाडी सावर्डी रोड, अहमदनगर- 414001 टेलीफोन: 0241-2430167 |
जळगाव | रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद, आंबेडकर मार्केट टेलिफोन ऑफिस मागे, जळगाव – 425001 टेलीफोन: 0257-2239605 |
नंदुरबार | रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, खोली क्र. 27, तळमजला नंदुरबार- 425412 टेलीफोन: 02564-227532 |
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अधिकृत वेबसाईट | Click Here |
---|---|
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | Click Here |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | Click Here |