Annasaheb Patil Registration: राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते परंतु बहुतांश तरुण/तरुणींना स्वतःची नवीन नोंदणी कशी करावी याची माहिती नसते त्यामुळे आम्ही याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
नवीन अर्जदार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक Username आणि Password दिला जाईल तो जतन करून ठेवा. कारण तुम्हाला मिळालेल्या Username आणि Password च्या सहाय्याने तुम्ही लॉगिन करू शकता.
नवीन नोंदणी करताना विचारली जाणारी माहिती:
- अर्जदाराचे नाव
- मधले नाव
- अर्जदाराचे आडनाव
- जन्म दिनांक
- लिंग
- आधार कार्ड नंबर
- आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप:
- नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता नाही.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख योजना आणि महामंडळानुसार बदलू शकते.
- अद्ययावत माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाशी संपर्क साधा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
संपर्क
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 022-22658017 |
24 x 7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
प्रकल्प अहवाल अर्ज | येथे क्लिक करा |
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी | येथे क्लिक करा |