अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना
★ महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता दिनांक 1 ऑगस्ट, 2020 पासून लाभार्थ्यांना 1) शासनाने दिलेलाच जातीचा दाखला 2) पॅन कार्ड व 3) रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य असेल.   ★ व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास, कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे.   ★ दि. १ एप्रिल २०२१ पासून व्याजपरताव्याच्या लाभासाठी, बँक कर्ज मंजुरीच्या दिनांका पूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल.   ★ व्यासायिक वाहनाचे कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता माहे असणे आवश्यक आहे, तथा व्यावसायिक वाहनावर नियमित भरणा केलेल्या कराची पावती अद्यावत करणे अनिवार्य आहे.   ★ ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना, संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त तीन महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.   ★ महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच यांस पात्र राहतील.   ★ IR-I या योजनेअंतर्गत महामंडळ पात्र लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल व व्याज) अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करेल.   ★ जे महिला बचत गट “शेती पुरक व्यवसाय” करीत असतील, अशा सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ( IR- II ) असलेली जास्तीत-जास्त वयाची अट रद्द करण्यात येत आहे.   ★ शासन मान्य कोणताही गट, ज्यांचे सदस्य 100 टक्के शेतकरी वर्गातील असतील व त्यांना शेतीसंबंधीत व्यवसाय सुरु करावयाचे असतील, तर अशा गटांतील सदस्यांकरीता कमाल वय (45 वर्षे) मर्यादेची अट असणार नाही.   ★ गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत या अगोदर बँक कर्ज मर्यादेची रक्कम किमान रु. 10 ते कमाल रु. 50 लाख रुपयांची होती, ही अट शिथील करुन सुधारीत, बँक कर्ज मर्यादा जास्तीत-जास्त रु. 50 लाख करणेत येत आहे.   ★ कर्ज मंजूरीच्या दृष्टीने महामंडळाचा कोणत्याही अशासकीय संस्थेशी/ व्यक्तीशी करार झालेला नसून लाभार्थ्यांनी कोणत्याही संस्थेच्या/ व्यक्तीच्या आमीषाला बळी पडू नये. लाभार्थ्यांनी स्वत: बँकेकडे जाऊन कर्ज प्रकरण दाखल करावे.  

Annasaheb Patil Tractor Yojana

Annasaheb Patil Tractor Yojana अण्णासाहेब पाटील महामंडळ राज्यातील बेरोजगार युवकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करत देत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी देखील एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे ज्या योजनेचे नाव अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे जलद गतीने व्हावी तसेच शेतात आधुनिकीकरणाचा वापर व्हावा व शेतकऱ्यांना शेती करतात सुलभता व्हावी यासाठी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे ज्याचा उद्देश मराठा समाजातील तरुणांना ट्रॅक्टर खरेदीसाठी वित्तीय मदत पुरवणे आहे.

शेतकऱ्यांचा मिळणार कमी प्रतिसाद पाहून सदर योजना बंद करण्यात आली होती परंतु पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आलेली आहे व महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

महामंडळामार्फत करण्यात आलेले महत्वाचे बदल

annasaheb patil karj yojana

योजनेचे नाव अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
लाभ ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज
लाभार्थी शेतकरी
उद्देश जीवनमान सुधारणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे उद्दिष्ट

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे वैशिष्ट्य

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे लाभार्थी

Annasaheb Patil Tractor Yojana अंतर्गत दिला जाणारा लाभ

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चा शेतकऱ्यांना होणारा फायदा

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना चे नियम व अटी

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

अर्ज कसा करावा

महत्वाच्या बाबी

योजनेचे काही तोटे

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना ही मराठा समाजातील तरुणांसाठी एक उपयुक्त योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन तरुण आपला शेती व्यवसाय आधुनिक बनवू शकतात आणि त्यांचे जीवनमान उंचावू शकतात.
एकंदरीत, अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना ही मराठा समाजातील तरुणांसाठी एक चांगली योजना आहे. या योजनेमुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान देण्यास मदत मिळेल.

Annasaheb Patil Mahamandal Tractor Yojana अंतर्गत पात्र असणाऱ्या बँका

बँकेचे नाव बँक बँकेच्या जिल्हानिहाय शाखा
सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित. मुंबई अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,
बुलढाणा, मुंबई, मुंबई उपनगर, हिंगोली, जलगाव,
जालना, कोल्हापुर, नागपुर, नाशिक, नांदेड,
परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा,
सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, पालघर, वाशिम.
लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद
श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या., कोल्हापुर कोल्हापुर सांगली, पुणे, मुंबई
श्री. वारणा सहकारी बँक लिमि. वारणानगर कोल्हापुर अहमदनगर, पुणे, सांगली, मुंबई
श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँक कोल्हापुर पुणे, सांगली, मुंबई
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि. कोल्हापुर अहमदनगर, औरंगाबाद, जालना,
सांगली, नाशिक, पुणे, मुंबई, लातुर,
सोलापुर, सातारा, रत्नागिरी, ठाणे.
श्री. आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजी कोल्हापुर कोल्हापुर, सांगली
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमि मुंबई मुंबई, पालघर, रायगड,
सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमि सिंधुदूर्ग. सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग
देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबाद औरंगाबाद बुलढाणा, जालना, परभणी, अहमदनगर,
जळगाव, पुणे, ठाणे.
द चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बैंक लिमि. चिखली, बुलढाणा बुलढाणा अकोला, वाशिम, औरंगाबाद, जालना,
नाशिक, जळगाव
राजारामबापू सहकारी बैंक लिमि. पेठ, सांगली सांगली कोल्हापुर, पुणे, मुंबई
ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे ठाणे अकोला, नागपुर, औरंगाबाद, जालना,
लातूर, नाशिक, सांगली, सातारा,
सोलापुर, कोल्हापुर, रायगड, रत्नागिरी
दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बैंक मर्या, पनवेल रायगड रायगड
हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवा सांगली कोल्हापुर, मुंबई
राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप. बँक लि. कागल कोल्हापूर कोल्हापुर
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, चंद्रपुर चंद्रपुर चंद्रपुर
राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर राजापूर रत्नागिरी, सिंधुदूर्ग
नाशिक जिल्हा महिला सहकारी बैंक मर्यादित, नाशिक नाशिक
यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादित यवतमाळ यवतमाळ, अहमदनगर, अकोला,
अमरावती,
औरंगाबाद, चंद्रपुर, गोंदिया, जालना,
नांदेड, नागपूर, पुणे,वाशिम.
शरद नागरी सहकारी बैंक मर्यादित सोलापुर सोलापुर
लोकमंगल को-ऑप. बँक मर्यादित सोलापुर सोलापुर सोलापुर
प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक बीड बीड
पलूस सहकारी बँक पलूस सांगली सांगली, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी.
रामेश्वर को. ऑप. बँक मर्यादित मुंबई उपनगर मुंबई उपनगर (बोरिवली)
रैंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडल कोल्हापूर कोल्हापूर
कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाड कोल्हापूर कोल्हापूर
श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक ठाणे ठाणे
जनता सहकारी बँक अमरावती अमरावती अमरावती
दि अमरावती मर्चंट को-ऑप. बँक मर्यादित अमरावती अमरावती
अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादित अमरावती अमरावती, नागपुर
जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई मुंबई मुंबई, मुंबई उपनगर
अरिहंत को-ऑप बँक मुंबई उपनगर मुंबई उपनगर, मुंबई
दि कराड अर्बन को-ऑप बँक सातारा सातारा, सोलापूर
विदर्भ मर्चंट को-ऑप. बँक मर्यादित, हिंगणघाट वर्धा वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती,
चंद्रपूर.
दि व्यंकटेश्वरा सह. बँक लि. इचलकरंजी कोल्हापूर कोल्हापूर
सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर
सांगली अर्बन को-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगली सांगली जालना, परभणी, बीड, हिंगोली,
लातूर, पुणे, सोलापुर, मुंबई शहर
दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बैंक नांदेड नांदेड
गोदावरी अर्बन बँक नाशिक नाशिक
श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि. मुंबई उपनगर मुंबई उपनगर, ठाणे.
श्रीकृष्ण को. ऑप. बँक लि. नागपूर नागपुर
नागपुर नागरी सहकारी बँक नागपूर नागपूर
सातार सहकारी बँक सातारा सातारा, मुंबई शहर,
मुंबई उपनगर
दि हस्ती को. ऑप. बँक लिमी. धुळे धुळे
दि बुलढाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलढाणा बुलढाणा बुलढाणा
अनुराधा अर्बन को-ऑप. बँक लिमी. बुलढाणा बुलढाणा
जनता सहकारी बँक लिमी. गोंदिया गोंदिया गोंदिया, भंडारा, चंद्रपुर,
निशीगंधा सहकारी बँक सोलापूर सोलापूर
महाराष्ट्र नागरी सहकारी बैंक मर्या. लातूर लातूर लातूर
सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारा सातारा सातारा
येस बँक लि. (Yes Bank LTD.) मुंबई सर्व जिल्हे
रायगड सहकारी बँक लिमिटेड मुंबई रायगड, मुंबई.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत नवीन अर्जदार नोंदणी करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत लॉग इन करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तक्रार करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत ग्राहक तिकीट पाहण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना अंतर्गत तुमचा LOI प्रमाणित करण्याची पद्धत

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ( IR-I )

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म

अण्णासाहेब पाटील माहिती

अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत व्याज परतावा

अण्णासाहेब पाटील लोन बँक लिस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

Annasaheb Patil Loan Bank List PDF

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना व्यवसाय यादी

अण्णासाहेब पाटील योजना अंतर्गत लॉगिन पद्धत

Annasaheb Patil Mahamandal Loan Process

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना PDF

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Contact Number

Annasaheb Patil Registration

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना

अण्णासाहेब पाटील वाहन कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Apply Online

Annasaheb Patil Mahamandal Nashik Office Address

Annasaheb Patil Mahamandal Pune Office Address

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Aurangabad Office Address

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना शासन निर्णय

यशोगाथा

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?


अधिकृत वेबसाईट Click Here
पत्ता अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
Email apamvmmm[at]gmail[dot]com
Contact Number 022-22657662
022-22658017
24 x 7 नागरी संपर्क केंद्र 1800-120-8040
प्रकल्प अहवाल अर्ज Click Here
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी Click Here