अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मराठी समाजातील तरुणांना शेती पूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते आणि पोल्ट्री फार्म हा एक शेतीला पूरक असा व्यवसाय आहे त्यामुळे ज्या तरुणांना स्वतःचे पोल्ट्री फार्म सुरु करायचे आहे अशा तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महाराष्ट्र शासनाने वर्ष 1998 साली … Read more