अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती?
अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती?: राज्यात बहुतांश तरुण/तरुणी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतात व नोकरी मिळवतात परंतु त्यातील काही तरुण/तरुणी हे त्यांच्या आवडीनुसार व कौशल्यानुसार स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे मिळकतीचे साधन उपलब्ध नसल्यामुळे उद्योग सुरु करता येत नाही तसेच बँका व वित्तसंस्था त्यांना उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज देत नाहीत त्यामुळे … Read more