अण्णासाहेब पाटील योजना

अण्णासाहेब-पाटील-महामंडळ-योजना

अण्णासाहेब पाटील योजना: महामंडळामार्फत सदर योजनेंतर्गत नॉन-क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असलेल्या उमेदवारांच्या पात्र शेतकरी उत्पादक (F.P.O.) गटांना (Farmers Producers Organisation-FPO, कंपनी कायदा 2013 अन्वये स्थापन झालेले) रु. 10 लाखापर्यंत बीनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरिता देण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) … Read more