Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Aurangabad Office Address
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Aurangabad Office Address: आम्ही औरंगाबाद विभागातील उपलब्ध अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व कार्यालयांची माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्या तरुण/तरुणींना योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर थेट संपर्क साधून किंवा फोन करून आपल्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतात. औरंगाबाद विभाग औरंगाबाद रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद,माजलंपुरी स्टेशन रोड,औरंगाबाद – 431001टेलिफोन: 0240-2334859 नांदेड रोजगार … Read more