अण्णासाहेब पाटील माहिती | Annasaheb Patil Biography In Marathi
अण्णासाहेब पाटील माहिती अण्णासाहेब पाटील माहिती: पिळदार मिशा व मजबूत शरीरयष्टीचे, कष्टकऱ्यांचे दैवत आणि मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढलेले लढवय्ये नेतृत्व म्हणून अण्णासाहेब पाटील महाराष्ट्राला परिचित आहेत. 25 सप्टेंबर 1933 साली पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे या छोट्याशा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यामुळे त्यांचे सुरवातीचे जीवन हे खूप कष्ठाचे गेले. घरची आर्थिक स्थिती गरीब … Read more