अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत शासन निर्णय
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत शासन निर्णय: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबवली जाणारी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही महाराष्ट्रातील नागरिकांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. तसेच महाराष्ट्र शासन वेळोवेळी योजनेची पात्रता, अटी व शर्ती, व्याजदर तसेच इतर बाबींमध्ये बदल करत असते त्यामुळे शासनाचे सर्व निर्णय आम्ही खाली दिलेले आहेत. वेब प्रणालीवर … Read more