Annasaheb Patil Mahamandal Loan Process In Marathi 2024
Annasaheb Patil Mahamandal Loan Process: महाराष्ट्र राज्यातील जे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाते आहे. परंतु बहुतांश तरुण/तरुणींना या योजनेची कार्यपद्धती माहित नाही त्यामुळे बहुतांश युवकांना अर्ज करताना अडचणी येताना दिसून आल्या आहेत त्यामुळे युवकांना अर्ज करताना कुठल्याच प्रकारच्या … Read more