अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना | Annasaheb Patil Loan

अण्णासाहेब-पाटील-महामंडळ-योजना

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना: नॉन-क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असलेल्या उमेदवारांच्या गटासंदर्भात, बँक कर्ज मर्यादा प्रती गटास कमीत कमी रु. 10 लाख ते जास्तीत जास्त रु.50 लाखापर्यंतच्या देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी या पैकी जे कमी असेल ते जास्तीत जास्त 12 टक्के … Read more