अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?: महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील तरुण/तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत जे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेला एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देते.

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ३ प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

  1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
  2. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
  3. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)

योजनेचे उद्दिष्ट:

  • मराठा समाजातील तरुण / तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे तसेच तरुणांच्या मनात स्वयंरोजगाराची भावना निर्माण करणे.
  • राज्याचा आर्थिक विकास करणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून इतर नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

पात्रता व अटी:

  • अर्जदार तरुण//तरुणी महाराष्ट्र राज्याचा/राज्याची मूळ रहिवाशी असावी.
  • अर्जदार व्यक्ती मराठा समाजाचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती कमीत कमी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार तरुण/तरुणी जो उद्योग सुरु करणार आहे त्या उद्योगाचा त्याच्याजवळ प्रकल्प अहवाल असणे गरजेचे आहे.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

कर्जावर आकारण्यात येणार व्याजदर:

  • कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारला जातो. परंतु लाभार्थ्याला कर्जाचे नियमित हफ्ते जमा करणे अनिवार्य आहे.

कर्ज फेडण्याचा कालावधी:

  • योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थ्याला 7 वर्षाच्या आत फेडणे गरजेचे आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म
अण्णासाहेब पाटील माहिती
अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत व्याज परतावा
अण्णासाहेब पाटील लोन बँक लिस्ट
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
Annasaheb Patil Loan Bank List PDF
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना व्यवसाय यादी
अण्णासाहेब पाटील योजना अंतर्गत लॉगिन पद्धत
Annasaheb Patil Mahamandal Loan Process
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना PDF
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Contact Number
Annasaheb Patil Registration
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जाचा नमुना
Annasaheb Patil Loan Apply Online
Annasaheb Patil Mahamandal Nashik Office Address
Annasaheb Patil Mahamandal Pune Office Address
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Aurangabad Office Address
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना शासन निर्णय

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

अण्णासाहेब पाटील योजना काय आहे?

संपर्क

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
पत्ताअण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001
Emailapamvmmm[at]gmail[dot]com
Contact Number022-22657662
022-22658017
24 x 7 नागरी संपर्क केंद्र1800-120-8040
प्रकल्प अहवाल अर्जयेथे क्लिक करा
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
औरंगाबाद विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment