अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Contact Number: अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो हि बाब शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत संपर्क क्रमांकाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हे आर्टिकल सविस्तर वाचा व तुमचे काही प्रश्न किंवा तक्रारी असतील तर संपर्क साधा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत Contact Number खालीलप्रमाणे आहेत:
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग, जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे, सी.एस.टी स्टेशन जवळ. मुंबई 400 001 |
apamvmmm[at]gmail[dot]com | |
Contact Number | 022-22657662 / 022-22658017 |
24×7 नागरी संपर्क केंद्र | 1800-120-8040 |
महत्वाची गोष्ट:
- जर तुमची एखादी तक्रार असेल तर तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन तक्रार करू शकता.
- संपर्क क्रमांक वेळोवेळी बदलण्याची शक्यता असते.
- जर एखादा संपर्क क्रमांक बदलल्यास तुम्ही अधिकृत पोर्टल वर जाऊन नवीन नंबर मिळवू शकता किंवा 24×7 नागरी संपर्क केंद्रावर संपर्क करून आपल्या क्षेत्रातील कार्यालयाचा संपर्क मिळवू शकता.
- संपर्क करण्यापूर्वी कार्यालय सुरु होण्याची तसेच कार्यालय बंद होण्याची वेळ जाऊन घ्या.
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
संभाजीनगर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी